Menu
Log in

+91 98224 35518        +91 88888 91583         support@sevankurbharat.org

  • Home
  • सेवांकुर भारत DUPMCH टीम' 'ONE WEEK FOR NATION 2022 अनुभव कथन'

Note: A 100% complete profile is required to be eligible for OWFN program.

सेवांकुर भारत DUPMCH टीम' 'ONE WEEK FOR NATION 2022 अनुभव कथन'

  • 10 Jun 2022
  • 4:30 PM - 6:30 PM
  • डॉ.अनिकेत पाटील हॉल. जळगाव

Registration is closed

नमस्कार

'सेवांकुर DUPMCH टीम' आपल्या समोर घेऊन येत आहे 'ONE WEEK FOR NATION 2022 अनुभव कथन'.

आपल्या कॉलेजमधील आठ विद्यार्थी सेवांकुर च्या 'एक सप्ताह देश के नाम, सारागुर, म्हैसूर' या कार्यक्रमाला सात दिवसांसाठी जाऊन आलेत.

या सात दिवसांमध्ये नक्की काय काय घडले ??

OWFN नक्की काय असतं ???

हा म्हैसूरचा प्रवास कसा झाला??

ट्रेन मध्ये काय काय घडलं ??

MEDICAL CAMP कसा होता ??

असे प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आले असावेत. तर या आणि अशा अनेक कुतूहल असणाऱ्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी अनुभव कथनाचा कार्यक्रम आपण १० जून २०२२ रोजी संध्याकाळी ५:३० वाजता आयोजित केला आहे.

चला तर मग या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण OWFN ची अनुभूती घेऊयात ....

दि. १० जून २०२२ शुक्रवार

वेळ- संध्याकाळी ५:३० वा.

स्थळ- डॉ.अनिकेत पाटील हॉल.

(1st Year Lecture Hall)

अधिक माहिती साठी संपर्क करा -

कृष्णा झंवर - 9284282571


Cancellation: If any student cancels his/her registration well in advance (Before the date of cancellation i.e. 5th March 2024), then he/she is eligible for Refund. Refunds of these students will be initiated post OWFN program and can take a maximum one month period thereafter.

If the student cancels his registration after the stipulated date, then he is not eligible for refund. Also the students who are absent at OWFN without informing or without cancellation request will also be not eligible for refund.

Copyright © Sevankur. All Rights Reserved.

Powered By   
Powered by Wild Apricot Membership Software