Menu
Log in

+91 98224 35518        +91 88888 91583         support@sevankurbharat.org

  • Home
  • प्रेरणा समारोह

Note: A 100% complete profile is required to be eligible for OWFN program.

प्रेरणा समारोह

  • 26 Apr 2023
  • Sambhajinagar

Registration


Registration is closed

सेवांकुर भारत आयोजित

प्रेरणा समारोह

Dr. Hemanth BNS

( सेवांकुर भारत पूर्णवेळ कार्यकर्ता )

डॉ हेमंत, तृतीय वर्ष शिक्षित संघाचा एक स्वयंसेवक, हेडगेवार रुग्णालय प्रकल्प म्हणून बघायला आला. रुग्णालय आवडले म्हणून तो करत असलेल्या हॉस्पिटल मॅनेजमेंट कोर्सची इंटर्नशिप सुद्धा इथेच केली आणि नंतर सेवांकुरचे काम आवडल्यामुळे सेवांकुर साठी पूर्णवेळ काम करणार असे म्हणून इथेच थांबला. सगळ्यांच्या सोबत मिसळून गेला. मला प्रचारक व्हायचं होतं,पण सेवांकुर भारत चे ही काम तसंच आहे अशी भावना मनात ठेवून आपल्या सर्वांसोबत आनंदाने राहिला आणि सर्वांना आपलेसे केले.

या एका वर्षात डॉ. हेमंत यांनी खूप प्रेरणादायी काम केलं, आणि ते सर्व आपण अनुभवले आहे. त्यांच्या या कामाची प्रेरणा आपणा सर्वांना मिळावी, आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी म्हणून सेवांकुर भारत 'प्रेरणा समारोह' आयोजित करत आहे, आपण सर्व नक्की याल अशी अपेक्षा...!!!

प्रमुख वक्ते

मा.शरदराव ढोले

अखिल भारतीय धर्मजागरण प्रमुख

दिनांक:- 26 एप्रिल 2023

वेळ :- सायंकाळी 4:30 वाजता

ठिकाण :- दामूअण्णा दाते सभागृह, डॉ. हेडगेवार रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर.

संपर्क

डॉ. अश्विनी अष्टपुत्रे - 9405529471

सेवांकर भारत,

छत्रपती संभाजीनगर

शहर पालक.

राहूल राठोड

8552925401

सेवांकुर भारत

छत्रपती संभाजीनगर

शहर प्रमुख


Cancellation: If any student cancels his/her registration well in advance (Before the date of cancellation i.e. 5th March 2024), then he/she is eligible for Refund. Refunds of these students will be initiated post OWFN program and can take a maximum one month period thereafter.

If the student cancels his registration after the stipulated date, then he is not eligible for refund. Also the students who are absent at OWFN without informing or without cancellation request will also be not eligible for refund.

Copyright © Sevankur. All Rights Reserved.

Powered By   
Powered by Wild Apricot Membership Software