Menu
Log in

Log in

Note: A 100% complete profile is required to be eligible for OWFN program.

Introduction To Sevankur Bharat - MGM School of Physiotherapy

  • 17 Jun 2023
  • 11:00 AM - 12:30 PM
  • 1st Year Class Room, MGM School of Physiotherapy, Chhatrapati Sambhajinagar.

Registration is closed


Organised By MGM School of Physiotherapy

& Students Council

Introduction To Sevankur Bharat

Chief Speaker:

Dr. Ashwinikumar Tupkari

( कार्यवाह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान & Founder of Sevankur Bharat)

नमस्कार!

आपल्या पैकी बऱ्याच जणांनी सेवांकुर भारत हे नाव ऐकले असेल. सम्पूर्ण भारत भर सेवांकुर आपल्या सारख्या सर्व विद्यार्थ्यांचे व्यक्तित्व विकास व त्यांच्या मनात सामाजिक भान निर्माण करण्याचे काम अविरत पणे करत आहे. अनुभवी डॉक्टर्स आणि आपल्या सारखे अनेक विद्यार्थी या मध्ये सहभागी आहेत.

सेवांकुर भारत कसे व कधी सुरू झाले, आज पर्यंत त्याची वाटचाल कशी होती, कोण कोणते उपक्रम घेण्यात येतात, याची एक प्रचिती आपल्या सर्वांना यावी आणि आपल्या सर्वांना देखील सेवांकुर भारत बद्दल अधिक माहिती मिळावी या साठी आपल्या कॉलेज ने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

या कार्यक्रमासाठी सेवांकुर भारत चे संस्थापक डॉ.अश्विनीकुमार तूपकरी सर आपल्या सर्वांसोबत असणार आहेत.

आपल्या सर्वांना सरांचे मार्गदर्शन भेटणार आहे. त्यांच्या कडून सेवांकुर

भारत च्या विविध उपक्रमांची माहिती व आपल्या सारख्या सामान्य विद्यार्थ्या मध्ये झालेले असामान्य बदल आपल्याला ऐकायला भेटणार आहेत.

त्या साठी आपल्याला एक छोटंसं काम करायचं आहे, ते म्हणजे खालील दिलेल्या लिंक वर जाऊन आपल्याला registration करायचे आहे. (या साठी कोणते ही शुल्क नाही)

दिनांक: 17 जून 2023

वेळ: सकाळी 11 वाजता

ठिकाण: MGM School of Physiotherapy,Chh.Sambhajinagar

संपर्क -

Shrinivas Pimpalgaonkar- 8530434938

सेवांकुर भारत कार्यकर्ता

(MGMSOP 1st Year)

Atharva Aher-7887453985

कार्यक्रम प्रमुख

(MGMSOP 1st Year)

Manish Deore- 80108 81063

सेवांकुर भारत कार्यकर्ता

(MGMSOP 1st Year)


Cancellation: If any student cancels his/her registration well in advance (Before the date of cancellation i.e. 5th March 2024), then he/she is eligible for Refund. Refunds of these students will be initiated post OWFN program and can take a maximum one month period thereafter.

If the student cancels his registration after the stipulated date, then he is not eligible for refund. Also the students who are absent at OWFN without informing or without cancellation request will also be not eligible for refund.

Stay in touch for
Weekly Newsletters & Announcements

Subscribe!

Join Now
Join Now

Gallery   |   Team   |   Newsletters   |   Contact   |   Volunteer

Terms of Use   |   Privacy Policy   |   Refund Policy   |   Social Media Policy   |   Disclaimer

© Sevankur Bharat

                            

Powered by Wild Apricot Membership Software