Menu
Log in

Log in

Note: A 100% complete profile is required to be eligible for OWFN program.

सेवाभक्ती-२०२३, सेवांकुर भारत धाराशिव

  • 19 Jun 2023
  • 3:00 PM
  • 20 Jun 2023
  • 12:30 AM
  • Ladies Club, Ambedkar Road, Dharashiv

Registration is closed



नमस्कार

दरवर्षीप्रमाणे आपल्या धाराशिव शहरामध्ये यावर्षीही 19 जून ( सोमवार) रोजी गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन होणार आहे .

दुपारी 3 वाजेपासून रात्री 12.30 पर्यंत ही पालखी आणि भक्तगण आपल्या धाराशिव शहरामध्ये Ladies Club याठिकाणी असणार आहेत .

त्यांच्या सेवेची आपल्याला छोटीशी संधी प्राप्त होत आहे .

तरी आपल्या कॉलेज मधील इच्छुक विद्यार्थ्यांनी या सेवाकार्यामध्ये आपला सहभाग नोंदवावा..

सेवांकुर भारत चे विद्यार्थी व प्रतिनिधी तसेच शहरातील नामवंत डॉक्टर्स यांचीही यामध्ये उपस्थिती राहणार आहे

 डॉ.अमर सातपुते सर

 डॉ.प्रसाद धर्म सर

 डॉ.विवेक कोळगे

डॉ. निखील चव्हाण

आणि बरेच .....

शहरांमधील GMC धाराशिव व इतर कॉलेज मधील विद्यार्थी यांचाही समावेश असणार आहे.

सूचना -

पालखी सोहळ्यात येताना विद्यार्थ्यांनी स्वतःचे apron आपल्या सोबत घेऊन यावे.

अधिक माहितीसाठी संपर्क -

1. समृध्दी अंबूरे -7719971605

2. प्रसाद कुंभार -8855048421

Ladies Club -

Location :- https://maps.app.goo.gl/LfWbqgi1mRW8xeP7A

Cancellation: If any student cancels his/her registration well in advance (Before the date of cancellation i.e. 5th March 2024), then he/she is eligible for Refund. Refunds of these students will be initiated post OWFN program and can take a maximum one month period thereafter.

If the student cancels his registration after the stipulated date, then he is not eligible for refund. Also the students who are absent at OWFN without informing or without cancellation request will also be not eligible for refund.

Stay in touch for
Weekly Newsletters & Announcements

Subscribe!

Join Now
Join Now

Gallery   |   Team   |   Newsletters   |   Contact   |   Volunteer

Terms of Use   |   Privacy Policy   |   Refund Policy   |   Social Media Policy   |   Disclaimer

© Sevankur Bharat

                            

Powered by Wild Apricot Membership Software