Menu
Log in

+91 98224 35518        +91 88888 91583         support@sevankurbharat.org

  • Home
  • मनोहर पौर्णिमा - डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव

Note: A 100% complete profile is required to be eligible for OWFN program.

मनोहर पौर्णिमा - डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव

  • 28 Oct 2023
  • 9:00 PM - 10:30 PM
  • डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव

Registration is closed


कोजागिरी पौर्णिमा

Sevankur Bharat ,DUPMC Jalgaon

कोजागिरी म्हणजे जागरूकता, वैभव, उल्हासाचा आणि आनंदाचा उत्सव !

शितलता आणि सुंदरता यांच्या शांती रूप समन्वयाची अनुभूती!

शरदाचे चांदणे आणि कोजागिरीची रात्र,

चंद्राच्या मंद प्रकाशात साजरी करू एकत्र,

दूध साखरेचा गोडवा नात्यामध्ये येऊ दे,

आनंदाची उधळण आपल्या जीवनी होऊ दे…

आणि ह्याच नात्यातला विश्वास अधिक गोड करण्यासाठी आपण एक अनौपचारिक मेळावा घेण्याचे ठरवले आहे. यात विविध खेळ, गुणदर्शन कार्यक्रम यांचे देखील आयोजन केले आहे.

ज्यांना ज्यांना Performance, (open mic , Song, Standup comedy, story telling, poem , shayari , mimicry, etc) करायचे त्यांनी आपली नावे कार्यक्रम प्रमुखांकडे द्यावी.

सर्वांनी वेळेवर हजर राहावे...

सहभाग घेणाऱ्यांनी लवकरात लवकर Registration करावे...

Date - 28 October 2023

Timing - 9PM

Place - DUPMC JALGAON

कार्यक्रम प्रमुख - देवाशिष पाटील 9370457218 / 7262077325

सह प्रमुख - निशिका जैन 8623027937

Cancellation: If any student cancels his/her registration well in advance (Before the date of cancellation i.e. 5th March 2024), then he/she is eligible for Refund. Refunds of these students will be initiated post OWFN program and can take a maximum one month period thereafter.

If the student cancels his registration after the stipulated date, then he is not eligible for refund. Also the students who are absent at OWFN without informing or without cancellation request will also be not eligible for refund.

Copyright © Sevankur. All Rights Reserved.

Powered By   
Powered by Wild Apricot Membership Software