Menu
Log in

Log in

Note: A 100% complete profile is required to be eligible for OWFN program.

Varsha Sahal - CSMSS Ayurveda College

  • 31 Aug 2024
  • 8:00 PM
  • 1 Sep 2024
  • 10:00 PM
  • Bramhagiri, Nashik

Registration


Registration is closed

*सेवांकुर भारत छत्रपती संभाजीनगर*

*C.S.M.S.S आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय* आयोजित

वर्षासहल २०२४-२५

*ब्रह्मगिरी*


*सेवांकुर भारत* च्या माध्यमातुन *C.S.M.S.S आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय* तर्फे वर्षा सहल ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या वार्षिक सहलीमध्ये आपण नाशिकमधील ब्रह्मगिरी ‌ला भेट देणार आहोत .या सहलीचे उद्दिष्ट ट्रेकिंगचा रोमांचक अनुभव घेणे, निसर्गाशी जवळीक साधणे, आणि नाशिक शहराला लाभलेला मौल्यवान इतिहास व संस्कृती बदल जाणुन घेणे .

तसेच, या सहलीदरम्यान आपण *श्री गुरुजी रुग्णालय* (नाशिक) येथे भेट देणार आहोत. यातून आरोग्यसेवेबद्दल माहिती व प्रेरणा मिळेल.

या दोन दिवसांच्या सहलीत आपल्यासोबत *कन्सल्टंट डॉक्टर* असतील, जे आपल्याला मार्गदर्शन करतील.

चला तर मग आत्ताच आपले दोन दिवस नक्की करून ठेवा व खाली दिलेल्या लिंकवर रजिस्ट्रेशन करून आपला सहभाग निश्चित करा .

*दिनांक:- ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर २०२४.*

(फक्त २२ जणांसाठी)

(*निवडीचे सर्वाधिकार राखीव*)

⏳ *वार*:- *शनिवार - रविवार*

⛰️ *ठिकाण*:- *ब्रह्मगिरी पर्वत, नाशिक*

*रुग्णालय भेट*:- *श्री गुरुजी रुग्णालय, नाशिक*

*निवास व्यवस्था*:- *(श्री गुरुजी रुग्णालय, नाशिक)*

*शुल्क*:- *१००० रुपये / प्रत्येकी* (निवास भोजन व यातायात )

*अधिक माहिती साठी संपर्क*

*१. स्नेहा दुधे - ९३७३४५१४५०

*२. अर्जुन सिंगारे - ९७६७१९७२७७


Cancellation: If any student cancels his/her registration well in advance (Before the date of cancellation i.e. 5th March 2024), then he/she is eligible for Refund. Refunds of these students will be initiated post OWFN program and can take a maximum one month period thereafter.

If the student cancels his registration after the stipulated date, then he is not eligible for refund. Also the students who are absent at OWFN without informing or without cancellation request will also be not eligible for refund.

Stay in touch for
Weekly Newsletters & Announcements

Subscribe!

Join Now
Join Now

Gallery   |   Team   |   Newsletters   |   Contact   |   Volunteer

Terms of Use   |   Privacy Policy   |   Refund Policy   |   Social Media Policy   |   Disclaimer

© Sevankur Bharat

                            

Powered by Wild Apricot Membership Software