Menu
Log in

Log in

Note: A 100% complete profile is required to be eligible for OWFN program.

Rural Visit - GMC, Ch. Sambhajinagar

  • 1 Sep 2024
  • 7:00 AM - 5:00 PM
  • Chimanpur Wadi, Ch. Sambhajinagar

Registration


Registration is closed

*सेवांकुर भारत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर आयोजित*

*आरोग्य शिबीर*

*१ सप्टेंबर, २०२४*

ग्रामीण गतिविधि अंतर्गत सेवांकुर भारत दरमहा चिमणपूरवाडी या गावामध्ये आरोग्य शिबीर घेते. या महिन्याचे शिबीर रविवार, १ सप्टेंबर रोजी आयोजित केलेले आहे.


या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आपण विविध उपक्रम घेत असतो. विविध प्रकारचे सर्व्हे गावामध्ये घेतले जातात. या शिबिरामध्ये आपल्यासोबत consultant doctors असतील जे आपल्याला मार्गदर्शन करतील जेणे करून आपल्या clinical skills आणि communication skills सुधारल्या जातात.

या शिबिराच्या माध्यमातून आपल्याला खूप काही शिकायला भेटते. शैक्षणिक ज्ञानासोबतच व्यावहारिक ज्ञान पण खूप भेटते. याचा उद्दिष्ट फक्त जाऊन पेशंट तपासणे नव्हे तर त्याच्या सोबत आपला व्यक्तिगत विकास व्हावा आणि हा अनुभव तुम्हाला तुमच्या पुढील काळात कामी यावा हाच आहे.

चला तर मग आत्ताच आपला 01 दिवस नक्की करून ठेवा.

*दिनांक:- १ सप्टेंबर २०२४.*

⏳ *वार*:- *रविवार*

⛰️ *ठिकाण*:- *चिमणपूरवाडी*

*अधिक माहिती साठी संपर्क*

चिन्मय कुलकर्णी +91 88887 72610 (कार्यक्रम प्रमुख)

ऋषिकेश कोठाळे (संपर्क प्रमुख)


Cancellation: If any student cancels his/her registration well in advance (Before the date of cancellation i.e. 5th March 2024), then he/she is eligible for Refund. Refunds of these students will be initiated post OWFN program and can take a maximum one month period thereafter.

If the student cancels his registration after the stipulated date, then he is not eligible for refund. Also the students who are absent at OWFN without informing or without cancellation request will also be not eligible for refund.

Stay in touch for
Weekly Newsletters & Announcements

Subscribe!

Join Now
Join Now

Gallery   |   Team   |   Newsletters   |   Contact   |   Volunteer

Terms of Use   |   Privacy Policy   |   Refund Policy   |   Social Media Policy   |   Disclaimer

© Sevankur Bharat

                            

Powered by Wild Apricot Membership Software