Menu
Log in

Log in

Note: A 100% complete profile is required to be eligible for OWFN program.

Diwali Faral - Chatrapati Sambhajinagar

  • 8 Nov 2024
  • 12 Dec 2024
  • Sambhajinagar

Registration is closed


नमस्कार!!

*दीप: ज्योति परं ब्रह्म: दीप: ज्योतिर्जनार्दन:।*

*दीपो हरतु मे पापं संध्यादीप नमोऽस्तुते॥*


तुम्हा सर्वांना दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!!✨

*सेवांकुर भारत छत्रपती संभाजीनगर विभाग आयोजित "दिवाळी फराळ,2024"!!*


```दिवाळी फराळ म्हणजे काय? ```


 _विभागातील सर्व वैद्यकीय कॉलेजेस चे काही विद्यार्थी आपल्या शहरातील Consultant(Doctors) च्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांसोबत अनौपचारिक गप्पा व दिवाळी फराळाचा आस्वाद घेतात,सर्वात महत्वाचे म्हणजे हे एक ''कौटुंबिक एकत्रिकरण''असते,अनौपचारिक गप्पा, कॉलेज जीवनातील अनुभव आणि आवश्यक अभ्यासासाठी मोलाचे मार्गदर्शन अश्या सर्व गोष्टींची देवाणघेवाण करतात.Consultants ला सुध्दा त्यांच्या कॉलेज चे दिवस पुन्हा परतल्याचा सुखद भास होतो,आणि यातूनच होते ती म्हणजे आपली निखळ मैत्री!!❤️_ 


*चला तर मग या दिवाळी फराळाचा आस्वाद आणि निखळ मैत्रीचा आनंद घेण्यास तयार होऊया!! *



विस्तृत नियोजन:

कोणत्या डॉक्टरांच्या घरी जाणार?

कोण कधी जाणार?

गटनायक कोण?

*हे Registration केल्यानंतर लवकरच कळवण्यात येईल *

 *आपला उपक्रम ८ नोव्हेंबर २०२४ पासून सुरू होईल *

Registration साठी खालील ️ वर क्लिक करा:

 `नोंदणी/Registration मोफत आहे परंतु अनिवार्य आहे.`` 


*अधिक माहितीसाठी यांना संपर्क करावा:-*

*उपक्रम प्रमुख :*

डॉ.ईश्वर कानडजे +919112321803

*सह-उपक्रम प्रमुख :*

मनीष देवरे +918010881063


*संपर्क प्रमुख :*

सुदेश तळणकर 9067826858


*सह-संपर्क प्रमुख :*

साक्षी बागल 9284596465

*Limited Seats Available So Register Immediately!!* 


 *© छत्रपती संभाजीनगर विभाग. *

Cancellation: If any student cancels his/her registration well in advance (Before the date of cancellation i.e. 5th March 2024), then he/she is eligible for Refund. Refunds of these students will be initiated post OWFN program and can take a maximum one month period thereafter.

If the student cancels his registration after the stipulated date, then he is not eligible for refund. Also the students who are absent at OWFN without informing or without cancellation request will also be not eligible for refund.

Stay in touch for
Weekly Newsletters & Announcements

Subscribe!

Join Now
Join Now

Gallery   |   Team   |   Newsletters   |   Contact   |   Volunteer

Terms of Use   |   Privacy Policy   |   Refund Policy   |   Social Media Policy   |   Disclaimer

© Sevankur Bharat

                            

Powered by Wild Apricot Membership Software