Menu
Log in

Log in

Note: A 100% complete profile is required to be eligible for OWFN program.

Nivasi Vaidyakiy Shibir - GMC Sambhajinagar

  • 3 May 2025
  • 8:00 AM
  • 4 May 2025
  • 6:00 PM
  • Chimanpurwadi, Jatwada

Registration


Register



*सेवांकुर भारत , शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर आयोजित*             

      *निवासी आरोग्य शिबीर*                        

             *३, ४ मे २०२५* 

ग्रामीण गतिविधि अंतर्गत सेवांकुर भारत दरमहा चिमणपूरवाडी आणि जोगवाडा या गावांमध्ये आरोग्य शिबीर घेण्यात येते. या महिन्याचे शिबीर ३, ४ मे रोजी आयोजित केलेले आहे. *तसेच ह्या वर्षी मार्च मध्ये बैतूल येथे झालेलं OWFN च अनुभव कथन सुद्धा आयोजित केलेले आहे.*

या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आपण विविध उपक्रम घेत असतो,जसे की विविध सामाजिक समस्यावर पथनाट्य,संबोधन,विविध प्रकारचे सर्व्हे. या शिबिरामध्ये आपल्यासोबत consultant doctors असतील जेणेकरून आपल्या clinical skills आणि communication skills सुधारल्या जातात.  

या शिबिराच्या माध्यमातून आपल्याला खूप काही शिकायला मिळेल.शैक्षणिक ज्ञानासोबतच व्यावहारिक ज्ञानात भर पडते. याचा उद्देश फक्त पेशंट तपासणे नव्हे तर त्याच्या सोबत आपला व्यक्तिगत विकास व्हावा,आपल्या देशातील वनवासी समाजबांधव कसे राहतात हा अनुभव तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यात कामी यावा आहे. तसेच मार्च २०२५ मध्ये झालेलं OWFN मध्ये आपल्या कॉलेज मधील सहभागी विद्यार्थ्यांचा अनुभवातून आपल्याला नक्कीच चांगल्या गोष्टी शिकण्यास मिळतील.

*दिनांक:- 3,4 मे*

⏳ *वार*:- *शनिवार व रविवार

⛰️ *ठिकाण*:- चिमणपूरवाडी, जटवाडा

*अधिक माहिती साठी संपर्क*    

विशाखा गाडेकर (उपक्रम प्रमुख)

9284120863 

मैथिली नीटूरकर (संपर्क प्रमुख)

9689066435

*(NOTE:Refund Will Be Provided To Only Those Students Who'll Attend Camp After Registration.)*

Cancellation: If any student cancels his/her registration well in advance (Before the date of cancellation i.e. 5th March 2024), then he/she is eligible for Refund. Refunds of these students will be initiated post OWFN program and can take a maximum one month period thereafter.

If the student cancels his registration after the stipulated date, then he is not eligible for refund. Also the students who are absent at OWFN without informing or without cancellation request will also be not eligible for refund.

Stay in touch for
Weekly Newsletters & Announcements

Subscribe!

Join Now
Join Now

Gallery   |   Team   |   Newsletters   |   Contact   |   Volunteer

Terms of Use   |   Privacy Policy   |   Refund Policy   |   Social Media Policy   |   Disclaimer

© Sevankur Bharat

                            

Powered by Wild Apricot Membership Software