Deleted user (Administrator) | 11 Jun 2022 12:08 AM
Deleted user | 13 Jul 2021 12:42 PM
मनातील भीतीला लढा देत.
आपले कर्तव्य पूर्ण करण्यासाठी सेवांकुर सोबत घरो घरी जाऊन
स्क्रिनिंग केले.
औरंगाबाद, मुंबई, पुणे नागपूर अश्या अनेक ठिकाणी ह्या screening
camps चे आयोजन करण्यात आले होते.
(विडिओ मध्ये फक्त काही जणांचा समावेश असला तरीही या अभियानात
सहभागी झालेल्या हजारो स्वयंसेवकांना मनाचा मुजरा.)
Deleted user | 21 Jun 2021 12:45 PM
Moment of great pride for whole India, that now the importance of Yoga has reached every nook and corner of the world. But, the gift given to the world by Bharat, seems to be disconnected from the local life of Indians.
Yoga is the science evolved for the complete well being
(Physical, Mental, Social and Spiritual) of human beings.
On this holy occasion of Yoga-day, where whole world is accepting it as a pure science without connecting it with any religion, Sevankur organized an online yoga session for all of us by Chief guest Dr. Ramesh Ji Pandav sir (M.Tech IIT Roorkee).
Deleted user | 26 May 2021 12:46 PM
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व जनकल्याण समिती तसेच डॉ.हेडगेवार
रुग्णालय व सेवांकुर तर्फे गेल्या दीड महिन्याभरापासून संभाजीनगर
शहरात कोरोना लसीकरण जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये
आतापर्यंत १० विद्यार्थ्यांनी निःस्वार्थ पणे आपलं कर्तव्य
बजावले असून हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेणारे आहेत.
औरंगाबादसह महाराष्ट्रातील विविध कॉलेजातील हे विद्यार्थी शहरात
व जिल्ह्यात ग्रामीण भागात जाऊन कोरोना लसीकरणाची जनजागृती करत
आहेत. आतापर्यंत
अंदाजे अडीच लाख नागरिकांपर्यंत ही टीम
पोचली आहे. तसेच यामध्ये प्रमुख भूमिका ही विद्यार्थी निभावत
आहेत. या जनजागृती चे प्रमुख म्हणून आरती गोहणे तर सहप्रमुख
म्हणून दिव्या शंकरे, प्रतिक्षा वाघमारे, रिद्धी साखरे, मिनल
ठाकरे, गौरी तोष्णीवाल, स्नेहल पगारे, ईश्वर कानळजे, जोती
माहुरे, सायली चव्हाण, ऋषिकेश कळंब, सुजाता खोरसकर, गायत्री
मगरे, पूर्वा, केतकी फडके, नंदकिशोर तिवारी, निखिलसिंह
सूर्यवंशी, सुभाष कुमावत, अमोल काळे, कृष्णालाल बासनिवाल, गोपाळ
खर्डीकर, सनी राजपूत यांच्यासह सेवांकुर च्या १० विद्यार्थ्यांनी
या