Events

Diwali Faral - Jalana Shahar

Event Poster

*नमस्कार*!!🙏🏻
🪔🪔

*दीप: ज्योति परं ब्रह्म: दीप: ज्योतिर्जनार्दन:*।
*दीपो हरतु मे पापं संध्यादीप नमोऽस्तुते॥*

तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!✨🥳

🌱🇮🇳
*सेवांकुर भारत*
*छत्रपती संभाजीनगर विभाग आयोजित*

*✨दिवाळी फराळ उपक्रम २०२६*✨

"दिवाळी फराळ म्हणजे काय?🤔"

विभागातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमधील विद्यार्थी आपल्या शहरातील Consultant (Doctors) यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांसोबत दिवाळी फराळाचा आनंद घेतात.

हा उपक्रम केवळ फराळापुरता मर्यादित नसून, एक सुंदर कौटुंबिक एकत्रिकरण आहे. यातून डॉक्टरांशी अनौपचारिक गप्पा, कॉलेज जीवनातील अनुभव, अभ्यास व करिअरविषयी मोलाचे मार्गदर्शन आणि आपुलकीच्या नात्यांची जपणूक होते.

विद्यार्थ्यांना डॉक्टरांच्या अनुभवातून शिकण्याची संधी मिळते, तर Consultants यांनाही आपल्या कॉलेजच्या दिवसांच्या आठवणींना उजाळा मिळतो.

अशा या गप्पा, आठवणी, फराळ आणि आपुलकीच्या वातावरणातून निर्माण होते ती म्हणजे आपली निखळ मैत्री आणि सेवाभावाची सुंदर नाती!! ❤️

*चला तर मग, या दिवाळी फराळाच्या माध्यमातून नवीन नाती जोडूया, जुन्या आठवणींना उजाळा देऊया आणि आनंदाचे क्षण एकत्र साजरे करूया*!! 🤩

📅*उपक्रमाचा कालावधी*:
🪔 *१५ नोव्हेंबर २०२६ ते १५ डिसेंबर २०२६*

विस्तृत नियोजन:
🔸 कोणत्या डॉक्टरांच्या घरी जायचे?
🔸 कोणत्या दिवशी व किती वाजता जायचे?
🔸 गटनायक कोण असणार?

या सर्व गोष्टी Registration नंतर लवकरच कळवण्यात येतील. 🙏🏻🙌🏻
🔴 Registration साठी खालील लिंकवर क्लिक करा:

नोंदणी (Registration) मोफत आहे, परंतु अनिवार्य आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क:

राहुल मुरमे:94238 15099
श्रेया फिसके:98500 02447

Limited Seats Available! So Register Soon!! 🤩

🌱🇮🇳 *सेवांकुर भारत*
*छत्रपती संभाजीनगर विभाग*

Show details
Start Date: 15/11/2026
End Date: 30/11/2026
Start Time: 06:00 AM
End Time: 05:00 PM
Location: Jalana
Registration End Date: 14/11/2026
REGISTER

Diwali Faral - Ch. Sambhaji Nagar Vibhag

Event Poster

नमस्कार!!🙏🏻
🪔🪔

दीप: ज्योति परं ब्रह्म: दीप: ज्योतिर्जनार्दन:।
दीपो हरतु मे पापं संध्यादीप नमोऽस्तुते॥

तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!✨🥳

🌱🇮🇳
सेवांकुर भारत
छत्रपती संभाजीनगर विभाग आयोजित

✨दिवाळी फराळ उपक्रम २०२६✨

"दिवाळी फराळ म्हणजे काय?🤔"

विभागातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमधील विद्यार्थी आपल्या शहरातील Consultant (Doctors) यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांसोबत दिवाळी फराळाचा आनंद घेतात.

हा उपक्रम केवळ फराळापुरता मर्यादित नसून, एक सुंदर कौटुंबिक एकत्रिकरण आहे. यातून डॉक्टरांशी अनौपचारिक गप्पा, कॉलेज जीवनातील अनुभव, अभ्यास व करिअरविषयी मोलाचे मार्गदर्शन आणि आपुलकीच्या नात्यांची जपणूक होते.

विद्यार्थ्यांना डॉक्टरांच्या अनुभवातून शिकण्याची संधी मिळते, तर Consultants यांनाही आपल्या कॉलेजच्या दिवसांच्या आठवणींना उजाळा मिळतो.

अशा या गप्पा, आठवणी, फराळ आणि आपुलकीच्या वातावरणातून निर्माण होते ती म्हणजे आपली निखळ मैत्री आणि सेवाभावाची सुंदर नाती!! ❤️

चला तर मग, या दिवाळी फराळाच्या माध्यमातून नवीन नाती जोडूया, जुन्या आठवणींना उजाळा देऊया आणि आनंदाचे क्षण एकत्र साजरे करूया!! 🤩

📅उपक्रमाचा कालावधी:
🪔 १५ नोव्हेंबर २०२६ ते १५ डिसेंबर २०२६

विस्तृत नियोजन:
🔸 कोणत्या डॉक्टरांच्या घरी जायचे?
🔸 कोणत्या दिवशी व किती वाजता जायचे?
🔸 गटनायक कोण असणार?

या सर्व गोष्टी Registration नंतर लवकरच कळवण्यात येतील. 🙏🏻🙌🏻
🔴 Registration साठी खालील लिंकवर क्लिक करा:

नोंदणी (Registration) मोफत आहे, परंतु अनिवार्य आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क:

निखिल गोराने:78208 71109
नेहा कुरकुटे:95798 85164

Limited Seats Available! So Register Soon!! 🤩

🌱🇮🇳 सेवांकुर भारत
छत्रपती संभाजीनगर विभाग

Show details
Start Date: 15/11/2026
End Date: 15/12/2026
Start Time: 08:00 AM
End Time: 08:00 PM
Location: Ch. Sambhaji Nagar
Registration End Date: 15/11/2026
REGISTER

Sankalp Vanrai Visit - MGM Physiotherapy

Event Poster

*🌱Sevankur Bharat 🌱*
Chh.Sambhajinagar Vibhag

MGM School Of Physiotherapy, Chh.Sambhajinagar.

We're very excited to invite you all for tree plantation drive in Sankalp Vanrai🌱
And also experience immense beauty of nature!🌱

Together Let's Make it Green! 💚

Date- 1 November 2026
Time- 6Am-10Am
Venue- Sankalp Vanrai, Satara Deolai Parisar,Beed By Pass, Chh.Sambhajinagar.


For Contact-
Tejaswi Shinde - 9309511978 , 
Neha Kurkute - 9579885164

Show details
Start Date: 01/11/2026
End Date: 01/11/2026
Start Time: 06:00 AM
End Time: 10:00 AM
Location: Sankalp Vanrai
Registration End Date: 31/10/2026

Note: Registration end date has been ended


Kojagiri Pornima - Jalna

Event Poster

*सेवांकुर भारत* 🌱

*छत्रपती संभाजीनगर* *विभाग*

*जालना शहर*.                             

*✨ कोजागिरी पौर्णिमा उत्सव २०२६*✨

चला, चांदण्यांच्या साक्षीने स्नेहबंध अधिक दृढ करूया!

आपण सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या स्नेहमेळाव्यासाठी सस्नेह निमंत्रण! 🙏💫

🌕 कोजागिरीची चांदणी रात्र,

🥛 दुधाचा गोडवा आणि

❤️ आपल्या माणसांच्या सहवासातील आनंद!

या मंगलमय रात्री आपण सर्वांनी एकत्र येऊन आनंदाचे क्षण अनुभवूया, गप्पा-गोष्टी करूया आणि आपल्या स्नेहबंधांना अधिक दृढ करूया.

✨ चंद्राच्या शीतल प्रकाशात मनाला प्रसन्नता लाभो, विचारांना नवी ऊर्जा मिळो आणि आपल्या एकजुटीतून सेवाभावाचा प्रकाश अधिक उजळो! 

 या कोजागिरीच्या रात्रीला प्रेम, आनंद, आपुलकी आणि एकतेच्या सुंदर आठवणींनी सजवूया! 🫶🌕

आपली उपस्थिती या सोहळ्याचा आनंद द्विगुणित करेल! 🙏

📍 स्थळ: घन ट्रप हनुमान मंदिर, राम नगर जालना.

📅 दिनांक: २५ ऑक्टोबर २०२६

🕔 वेळ: सायंकाळी ७:०० वाजल्यापासून

📞 अधिक माहितीसाठी संपर्क : - 

* नेहा सावंत: 8329222703

- प्रतीक भोयबांड :91467 80137 

🌱 सेवा • संस्कार • समर्पण 🌱

Show details
Start Date: 25/10/2026
End Date: 25/10/2026
Start Time: 07:00 PM
End Time: 09:00 PM
Location: Ghan Yrap Hanuman Mandir, Ram Nagar, Jalna
Registration End Date: 25/10/2026

Note: Registration end date has been ended


Kojagiri Pornima - Copper Team

Event Poster

🌕✨ SEVANKUR BHARAT 🌱 – HBTMC Team Presents ✨🌕

*“KOJAGIRI POORNIMA EVENING”*

आली कोजागिरी पौर्णिमा,
शरदाचे चांदणे घेऊन,
कोण कोण जागे हे पाहते लक्ष्मी दाराशी येऊन...

✨✨ *कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!* ✨✨

🎉 On this special night, let’s come together to celebrate
*“KOJAGIRI POORNIMA 2026”* 🌕
with Sevankur Bharat 🌱

✨ Fun-filled evening with:
🎲 *Exciting games*🏆⛹️
🥛 Delicious milk & snacks
😄 Loads of laughter and memories

📍 Location: Silver Beach, Juhu
🗓️ Date: 26/10/2026
⏰ Time: 5:00 PM
💰 Fees: 40 /-

💬 Join the WhatsApp Group for Updates:
https://chat.whatsapp.com/JJKwChMutaLBR5YsmB59g9?s=sw&p=a&mlu=4&ilr=4

📞 For Queries, Contact:
📱 Sanskruti todkar -
+91 72494 57900
📱Sourabh Chavan -
+91 90289 37887
📱Srushti Munjane
+91 94224 69041

✨Let’s celebrate this moonlit night together 🌕

Show details
Start Date: 26/10/2026
End Date: 26/10/2026
Start Time: 05:00 PM
End Time: 08:00 PM
Location: Silver Beach Juhu
Registration End Date: 26/10/2026

Note: Registration end date has been ended


Event Image
Kojagiri Pornima - Jalgaon
Know more...
Event Image
KMHMC - Kojagiri Pornima
Know more...
Event Image
Kojagiri Pornima - GGMC & JJ Team
Know more...