Back

वार्षिक नियोजन बैठक - संभाजीनगर

Event Poster

*🌱 सेवांकुर भारत 🇮🇳*
*छत्रपती संभाजीनगर विभाग*

*​📢 वार्षिक नियोजन बैठक 🙏*

​✨ “योग्य दिशा, नियोजनबद्ध प्रयत्न आणि एकत्रित सहभागातूनच यशस्वी कार्याची निर्मिती होते.”

​आगामी वर्षातील कार्याची दिशा ठरवणे, विविध उपक्रम, जबाबदाऱ्या आणि पुढील रूपरेषा यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर विभागाच्या टीमची 'वार्षिक नियोजन बैठक' आयोजित करण्यात आली आहे.

​📌 बैठकीचा तपशील:

​📅 दिनांक: २३ ऑगस्ट २०२६, रविवार
⏰ वेळ: सकाळी १०:०० ते दुपारी ४:००
📍 स्थळ: दामू अण्णा दाते हॉल, डॉ. हेडगेवार रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर

​🔗 नोंदणी लिंक: [LINK]

​📞 अधिक माहिती व संपर्कासाठी:
• अनंत आकोदे: ९७६४३०८२५७
• अनुजा वाघ: ९२८४३६१५३६

​🤝 आपली उपस्थिती आणि सक्रिय सहभाग आगामी कार्याला नवी ऊर्जा देईल. सर्वांनी वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे, ही नम्र विनंती!

Start Date: 23/08/2026
End Date: 23/08/2026
Start Time: 10:00 AM
End Time: 04:00 PM
Location:
डॉ. हेडगेवार रुग्णालय
Registration End Date: 23/08/2026
REGISTER