Back

सायन आयुर्वेद - भजन संध्या

Event Poster

|| *श्री गणेशाय नमः* ||

*सेवांकुर भारत* 🌱
*शिव आयुर्वेद महाविद्यालय✨*
*सेवांकुर टीम✨*
गणेश चतुर्थीच्या पावन प्रसंगी
आपल्या सर्वांना भक्ती, श्रद्धा आणि आनंद यांचा सुरेल संगम, 
*भजन संध्या* कार्यक्रमासाठी सादर आमंत्रित करतो 🎶

📅 दिनांक – 16 सितंबर 2026
⏰ *वेळ – दुपारी 4:00 वा* .
📍 *स्थळ - सभागृह ,आयुर्वेद महाविद्यालय, शिव, मुंबई*  

_🌸भजन संध्येला उपस्थित राहून दैवी आनंद लुटा!!आपली उपस्थिती हीच आमची खरी शोभा🙌_

*संपर्क* 
केवल शर्मा : 7304199568
प्राजक्ता मठपति : 7798354148

*गणपती बाप्पा मोरया!*🙏🌸

Start Date: 16/09/2026
End Date: 16/09/2026
Start Time: 04:00 PM
End Time: 06:00 PM
Location:
सभागृह
Registration End Date: 16/09/2026
REGISTER