*कोजागिरी पौर्णिमा - अनुभव, आनंद आणि आपुलकीची संध्याकाळ* 🌼🌕🌱
सेवांकुर भारत, उत्तर महाराष्ट्र प्रांत, जळगाव विभाग आयोजित
*कोजागिरी पौर्णिमा व TDFN 2026 मुल्हेर, नाशिक अनुभव कथन* ✨💫
TDFN 2026 मधील अनुभव, शिकवण आणि आठवणी जाणून घेण्यासोबतच, चंद्रप्रकाशातील कोजागिरीची सुंदर संध्याकाळ, स्नेहपूर्ण संवाद आणि रिफ्रेशमेंट यांचा आनंद घेण्याची संधी ! 🌝🤩
अभ्यासाच्या व्यग्र दिनक्रमातून थोडा विरंगुळा घेत, सुंदर अनुभव आणि आठवणींसाठी आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे..! 🌱
📅 *२५ ऑक्टोबर २०२६, रविवार*
📍 हाटकर समाज सभागृह, जळगाव
🕕 सायं. ६:०० ते ८:३०
*संपर्क :*
Arvind Shedge (GAC) : 9067482215
Chaitanya Patil (DUPMC) : 9699825337
Shirish Sapkale (GMC) : 8010446471