Back

Kojagiri Pornima - Jalna

Event Poster

*सेवांकुर भारत* 🌱

*छत्रपती संभाजीनगर* *विभाग*

*जालना शहर*.                             

*✨ कोजागिरी पौर्णिमा उत्सव २०२६*✨

चला, चांदण्यांच्या साक्षीने स्नेहबंध अधिक दृढ करूया!

आपण सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या स्नेहमेळाव्यासाठी सस्नेह निमंत्रण! 🙏💫

🌕 कोजागिरीची चांदणी रात्र,

🥛 दुधाचा गोडवा आणि

❤️ आपल्या माणसांच्या सहवासातील आनंद!

या मंगलमय रात्री आपण सर्वांनी एकत्र येऊन आनंदाचे क्षण अनुभवूया, गप्पा-गोष्टी करूया आणि आपल्या स्नेहबंधांना अधिक दृढ करूया.

✨ चंद्राच्या शीतल प्रकाशात मनाला प्रसन्नता लाभो, विचारांना नवी ऊर्जा मिळो आणि आपल्या एकजुटीतून सेवाभावाचा प्रकाश अधिक उजळो! 

 या कोजागिरीच्या रात्रीला प्रेम, आनंद, आपुलकी आणि एकतेच्या सुंदर आठवणींनी सजवूया! 🫶🌕

आपली उपस्थिती या सोहळ्याचा आनंद द्विगुणित करेल! 🙏

📍 स्थळ: घन ट्रप हनुमान मंदिर, राम नगर जालना.

📅 दिनांक: २५ ऑक्टोबर २०२६

🕔 वेळ: सायंकाळी ७:०० वाजल्यापासून

📞 अधिक माहितीसाठी संपर्क : - 

* नेहा सावंत: 8329222703

- प्रतीक भोयबांड :91467 80137 

🌱 सेवा • संस्कार • समर्पण 🌱

Start Date: 25/10/2026
End Date: 25/10/2026
Start Time: 07:00 PM
End Time: 09:00 PM
Location:
Ghan Yrap Hanuman Mandir, Ram Nagar, Jalna
Registration End Date: 25/10/2026
REGISTER