Back

Three Days for Nation - Kinwat

Event Poster

🌱✨ सेवांकुर भारत - नांदेड विभाग आणि देवगिरी कल्याण आश्रम प्रस्तुत ✨🌱

(TDFN) थ्री डेज फॉर नेशन – किनवट २०२५

📅 २१, २२, २३ सप्टेंबर | किनवट, नांदेड 📍

फक्त तीन दिवस… पण आयुष्यभर लक्षात राहील असा अनुभव!

निसर्गाच्या सान्निध्यात, स्थानिक समाजासोबत राहून

सेवेच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण व जनजागृतीचे कार्य करण्याची

आणि राष्ट्रासाठी योगदान देण्याची ही एक आगळी संधी! 🙌

👇🏻नोंदणी सुरू आहे – आजच आपले नाव नोंदवा

आणि या प्रेरणादायी प्रवासाचा भाग बना!

 

तीन दिवस समाजासाठी… तीन दिवस राष्ट्रासाठी! 🇮🇳

‼️ Limited Seats Available ‼️

🚨 Register Now 🚨

Start Date: 21/09/2025
End Date: 23/09/2025
Start Time: 09:00 AM
End Time: 09:00 PM
Location:
Kinwat, Nanded
  • Amount: ₹ 500.00/-
Registration End Date: 18/09/2025

Note: Registration end date has been ended