Back

निवासी वर्ग - छत्रपती संभाजीनगर विभाग

Event Poster

*सेवांकुर भारत* 🌱

छत्रपती संभाजीनगर विभाग आयोजित ,
🌱 *निवासी वर्ग* 🌱

नमस्कार 🙏
*विशेष निमंत्रण*
दिनांक २० सप्टेंबर 2025 , वार शनिवार रोजी निवासी वर्ग घेण्याचे ठरवले आहे, यामध्ये खेळ, गप्पा गोष्टी, गाणी, आणि अजून बरेच काही या वर्गात करण्याची योजना विभाग टीम नी बनवली आहे, सोबतच एक बैठक घेऊन विविध गोष्टीवर चर्चा करणार आहोत चला तर मग या बैठकीत सामील होऊया 🌱🥳

यासाठी आपला सहभाग खूप महत्त्वाचा आहे, तरी आपण यात आपला मोलाचा वेळ देऊन सहभागी व्हावे . 
यासाठी आपल्या अमूल्य उपस्थितीची वाट पाहत आहोत.

दिनांक : २० - २१ सप्टेंबर २०२५
वार : शनिवार आणि रविवार 
वेळ : शनिवारी सायंकाळी ५:०० ते रविवारी सकाळी १०:०० पर्यंत

ठिकाण - ओंकार बालवाडी, बीड बायपास , छ. संभाजीनगर.
Location link:

https://maps.app.goo.gl/bVq5qWNEHgG6rnG37?g_st=aw

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर नोंदणी करा:

(Registration Link)

*संपर्क -*

राजेंद्र पुंगळे - + 917218715247

गायत्री मगरे - +919529183046

Start Date: 20/09/2025
End Date: 21/09/2025
Start Time: 05:00 PM
End Time: 10:00 AM
Location:
Onkar Balwadi
Registration End Date: 19/09/2025

Note: Registration end date has been ended