🌱 *सेवांकुर भारत- छत्रपती संभाजी नगर विभाग*🌱
*ऑयस्टर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, छ.संभाजीनगर*
*आयोजित-*
~ *मेघालय वस्तीगृह भेट* ~
*"प्रत्येक भेटीत काहीतरी नवीन शिकायला मिळतं, काहीतरी नवीन अनुभवायला मिळतं."*
*📍स्थळ- माया नगर, N2 सिडको, छ. संभाजीनगर*
*🧾दिनांक- २८ सप्टेंबर २०२५*
*⏰ वेळ- सकाळी १० ते ११.३० पर्यंत*
*संपर्क-*
*प्रतिभा वाघमोडे-8830328692*
*वैष्णवी मुंडे- 80071 24764*
*- 93091 35570*