🌸✨ नमस्कार परिवार!! 🙏🏻🪔💥
“तमसो मा ज्योतिर्गमय।”
अंधारातून उजेडाकडे — आशेच्या, स्नेहाच्या आणि सेवाभावाच्या दिशेने! 💫
✨ दिव्यांच्या या उत्सवाने तुमच्या जीवनात आनंद, प्रेरणा आणि आपलेपणाचा प्रकाश पसरू दे! ✨
🎇 दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा – सेवांकुर भारत, धुळे विभाग कडून! 🎇
🌱सेवांकुर भारत 🇮🇳
धुळे विभाग प्रस्तुत करीत आहे
🌸 *“दिवाळी फराळ – २०२५”* 🌸
💭 फराळ म्हणजे फक्त खाणं नाही...
तर मनं भेटण्याचा, संवाद फुलवण्याचा आणि आठवणी रंगवण्याचा एक सुंदर प्रसंग! 🩵
या उपक्रमात विभागातील वैद्यकीय विद्यार्थी
आपल्या शहरातील Consultant Doctors यांच्या घरी भेट देतात -
त्यांच्यासोबत मैत्रीपूर्ण गप्पा, हसरे क्षण आणि दिवाळी फराळाची गोडी शेअर करतात! 😄
👨⚕️ डॉक्टरांसाठी ही एक nostalgic trip!
पुन्हा एकदा विद्यार्थी दिवसांच्या आठवणी, आणि नव्या पिढीशी जुळलेलं भावनिक नातं.
✨ अशा भेटीतून उमलतात -
स्नेह, प्रेरणा आणि सेवांकुर परिवाराचे अटूट बंध! ❤️
📅 उपक्रम प्रारंभ:
💥 १ नोव्हेंबर २०२५ पासून ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत
✅ _नोंदणी पूर्णतः मोफत पण अनिवार्य आहे!_
📋 लवकरच जाहीर होईल -
●कोणत्या डॉक्टरांच्या घरी भेट?
●कोणत्या दिवशी आणि कोणत्या गटासोबत?
●गटनायक कोण असेल?
नोंदणी पूर्ण झाल्यावर सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल! 🙌🏻
📞 संपर्कासाठी:
🌿 उपक्रम प्रमुख: शिवानी पावसे
8263882004
🌿 संपर्क प्रमुख: प्रसाद कवटीकवार
9579041860
🌸🙏
या दिवाळीत चला -
फराळाच्या गोडीत मिसळूया स्नेहाचा सुगंध,
आणि उजळवूया प्रेरणेचा दिवा! 🪔💫
धुळे विभाग – सेवांकुर भारत कडून हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳💛