Back

संकल्प वनराई भेट - छत्रपती संभाजीनगर

Event Poster

🌱 *सेवांकुर भारत छत्रपती संभाजीनगर विभाग* 🌱
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छ.संभाजीनगर आयोजित!!

🌱 *संकल्प वनराई भेट* 🌱

नमस्कार 🙏

दिनांक 2 Nov २०२५ , वार रविवार रोजी सकाळी संकल्प वनराई येथे जाऊन ट्रेकिंग,श्रमदान करायचे आहे,निसर्गाची निगा राखणे ,  वृक्षतोडी मूळे होणाऱ्या दुष्परिणामापासून आपल्या धरतीला वाचवुया आणि आपली सकाळ  निसर्गरम्य  वातावरणामध्ये अधिक प्रसन्न बनवूया व निसर्गाच्या सान्निध्यात अद्वितीय अशा क्षणाचा अनुभव घेऊया...🌱🥳

यासाठी आपला सर्वांचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे, तर आपण सर्वांनी यात आपला मोलाचा वेळ देऊन सहभागी व्हावे . 
यासाठी आपल्या अमूल्य उपस्थितीची वाट पाहत आहोत.


दिनांक :2 Nov,2025
वार : रविवार 
वेळ : सकाळी 6:30 वाजता

ठिकाण - संकल्प वनराई , सातारा परिसर बीड बाय पास , छ. संभाजीनगर.

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर नोंदणी करा. 

*टीप: नोंदणी मोफत आहे परंतू अनिवार्य आहे.*

*संपर्क:*
दीक्षा चिंचोलकर-7387365235
प्रसाद उंबरकर -8956617536

Start Date: 02/11/2025
End Date: 02/11/2025
Start Time: 06:30 AM
End Time: 11:00 AM
Location:
संकल्प वनराई
Registration End Date: 02/11/2025

Note: Registration end date has been ended