Back

दिवाळी फराळ - लातूर विभाग

Event Poster

🌼✨ दिवाळी फराळ आमंत्रण ✨🌼

प्रिय मित्रमैत्रिणींनो,

दिवाळीचा सण म्हणजे आनंद, भेटीगाठी आणि फराळाचा गोडवा!

या निमित्ताने आम्ही घेऊन आलो आहोत एक खास कार्यक्रम — दिवाळी फराळ 🎉,
जिथे तुम्हाला मिळेल एक सुंदर संवाद आणि परस्पर ओळखीची संधी.

या कार्यक्रमात आपण Consultant घरी जाऊन
त्यांच्यासोबत आणि त्यांच्या परिवारासोबत अनौपचारिक वातावरणात गप्पा, हशा आणि फराळाचा आनंद लुटूया!
ही एक अशी संधी आहे जिथे तुम्ही त्यांच्या life experience जाणून घेऊ शकता,
आणि त्यांनाही त्यांच्या कॉलेजच्या आठवणींमध्ये रमण्याची संधी मिळेल.

🍬 प्रवेश मोफत आहे, पण registration आवश्यक आहे.
तर मग, वेळ न घालवता registration करा आणि
या अनोख्या अनुभव घ्या!!!

✨ चला, दिवाळीचा गोडवा आणि आपुलकी एकत्र साजरी करूया! ✨

📆 4 Nov - 9 Nov 2025

अधिक माहिती साठी संपर्क करा –

वेदांत बोरीवाले 7722009533

गणेश कऱ्हाळे - 9527773023

रोहन अग्रवाल - 9373276365

Start Date: 04/11/2025
End Date: 09/11/2025
Start Time: 09:00 AM
End Time: 09:00 PM
Location:
Latur
Registration End Date: 03/11/2025

Note: Registration end date has been ended