नमस्कार सर्वांना,
प्रकाशाचा सण उजळला…✨
आनंद, आपुलकी आणि प्रेमाचा उत्सव आपल्या दारी आला! 🪔
या दिवाळीत, आपण थोडासा आनंद त्या चेहऱ्यांवरही आणूया जे आपल्या आपुलकीची वाट पाहत आहेत. ❤️
सेवांकुर भारत तर्फे आपण यंदा एक खास उपक्रम आयोजित करत आहोत…
*“दिवाळी फराळ उपक्रम 2025”*
सगळ्यांनी घरून येताना फराळ किंवा स्नॅक्स आणलेच असतील,
त्यातील १ पाकीट स्वतःसाठी, आणि १ पाकीट आपल्या वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसाठी पॅक करून आणायचं आहे.
आपण त्यांच्या सोबत वेळ घालवून, फराळ वाटून, आणि प्रेमाची ऊब देऊन
ही दिवाळी खर्या अर्थाने उजळवूया! ✨🤝
आनंदाच्या या दिवाळीत देऊया मायेची भेट,
वृद्धाश्रमाच्या प्रत्येक कोपऱ्यात उजळू दे प्रेमाची रेख!💫
तारीख : 9 nov 2025
ठिकाण : मातोश्री वृद्धाश्रम
धन्यवाद! 🙏
Registration साठी संपर्क करा:
उपक्रम प्रमुख
Harish Tapale : 80104 00449
उपक्रम सहप्रमुख
Nakshatra Sabbanwar : 9503582998