नमस्कार 🙏
परंपरा, संस्कृती आणि आपुलकी यांचा सुंदर संगम असलेल्या *🌑 वेळ अमावस्या🌑*
या पावन प्रसंगी
सेवांकुर भारत – लातूर विभाग
यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमास
आपण उपस्थित राहावे, असे मनःपूर्वक आमंत्रण आहे.
निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत,
आपुलकीचे क्षण,
परंपरागत आनंद आणि
सकारात्मक ऊर्जेने भरलेला हा सोहळा
आपल्या उपस्थितीशिवाय अपूर्ण आहे.
दिनांक – 19 Dec 2025
स्थळ – भातांगळी, लातूर
वेळ – 10:30 am
✨ आपली उपस्थितीच या कार्यक्रमाची खरी शोभा ✨
🌼 आपले स्वागत आहे 🌼
—
**सेवांकुर भारत
लातूर विभाग**
Note: Registration end date has been ended