🇮🇳🌱 *सेवांकुर भारत*
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर आयोजित
🌿 *आरोग्य शिबीर* 🌿
ग्रामीण भागातील आरोग्यसेवा अधिक सक्षम व्हावी आणि समाजाशी आपलं नातं अधिक घट्ट व्हावं या हेतूने सेवांकुर भारत तर्फे दर महिन्याला चिमणपूरवाडी या गावामध्ये आरोग्य शिबीर आयोजित केले जाते.
या महिन्याचे शिबीर
📅 *रविवार, १५ मार्च २०२६* रोजी आयोजित करण्यात आले आहे.
हे शिबीर फक्त रुग्ण तपासण्यापुरते मर्यादित नसून,
हे आहे सेवेचा, शिकण्याचा आणि स्वतःला घडवण्याचा एक सुंदर प्रवास.
या शिबिरामध्ये –
✨ विविध प्रकारचे आरोग्य सर्वेक्षण गावामध्ये घेतले जातील.
👨⚕️ आपल्यासोबत अनुभवी Consultant Doctors असतील जे आपल्याला मार्गदर्शन करतील.
🩺 यामुळे आपल्या Clinical Skills आणि Communication Skills अधिक सक्षम होतील.
पुस्तकातील ज्ञानासोबतच
इथे मिळते जीवनाचे आणि समाजाचे खरे धडे.
इथे फक्त रुग्णांची तपासणी होत नाही,
*तर एक संवेदनशील डॉक्टर घडण्याची प्रक्रिया सुरू होते.*
म्हणून चला…
एक दिवस समाजासाठी देऊया,
एक अनुभव आयुष्यभरासाठी घेऊया.
📢 Registration Now Open!
👉
📝 दिनांक: १५ मार्च २०२६
📅 वार: रविवार
⌚ वेळ: सकाळी ६:०० वा.
📍 ठिकाण: चिमणपूरवाडी
✨ *“ सेवा हीच साधना… आणि अनुभव हीच खरी संपत्ती!”*
📲 अधिक माहितीसाठी संपर्क:
*दिक्षा चिंचोलकर* – 7387365235
(कार्यक्रम प्रमुख)
सुरज पोकळे – 9404060157
(संपर्क प्रमुख)