Back

Godavari Cleanup Drive

Event Poster

*🌟 हर हर गोदा, हर हर गंगे 🚩🌱🌊*

*श्री रामतीर्थ गोदावरी सेवा समिती , डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान,*
*सेवांकुर भारत* – नाशिक विभाग
आणि
*भोंसला इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, नाशिक*
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *गोदावरी स्वच्छता अभियान* या उपक्रमात सहभागी व्हा.

हा फक्त एक कार्यक्रम नाही,
तर समाजासाठी एकत्र काम करण्याची आणि
स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्याची संधी आहे.

🖇️*रजिस्ट्रेशन लिंक*:-

🗓️ दिनांक: 31/05/2026
⏰ वेळ: 6:30 AM
📍 स्थळ: रामकुंड गोदाघाट, नाशिक.

📢 *स्वयंसेवकांसाठी सूचना*
✔ वेळेचे काटेकोर पालन करा
✔ आरामदायक कपडे व बंद पादत्राणे (शूज) परिधान करा
✔ स्वतःची पाण्याची बाटली सोबत ठेवा
✔ ऊर्जेसाठी चॉकलेट्स / एनर्जी ड्रिंक्स आणू शकता
✔ धुळीची अ‍ॅलर्जी असल्यास आवश्यक औषधे सोबत ठेवा
✔ मास्क तुमची जबाबदारी — कृपया स्वतःचा मास्क आणा
✔ हातमोजे व स्वच्छता साधने आयोजकांकडून दिली जातील
✔ खोल किंवा घसरड्या भागात जाणे टाळा
✔ कचरा गोळा करताना वर्गीकरण करा
✔ शिस्त, संघभावना व सुरक्षितता कायम ठेवा
🍽 उपक्रमानंतर नाश्त्याची व्यवस्था करण्यात येईल
👕 ड्रेस कोड (ऐच्छिक)
स्वयंसेवक सहज ओळखता यावेत म्हणून
पांढरा टी-शर्ट व कोणतीही कॅप  (अनिवार्य नाही).

📱*संपर्क* :-
ओमकार फुंदे:-88304 97049
संकेत गायकवाड:-74105 95973

*“एकत्र येऊ, प्रेरित होऊ आणि परिवर्तन घडवू!”*

Start Date: 31/05/2026
End Date: 31/05/2026
Start Time: 06:30 AM
End Time: 09:00 AM
Location:
Ramkund, Godaghat, Nashik
Registration End Date: 29/05/2026
REGISTER